न्यूयॉर्कमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
मुंबई : न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी...
राज्याचा २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी अर्थसंकल्प सादर केला.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य...
‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192...
शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश; शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार
मुंबई : कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय...
राज्यात जून महिन्यात आतापर्यंत २९ लाख ९१ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
मुंबई : राज्यातील 52 हजार 437 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जून ते 29 जून पर्यंत राज्यातील 1 कोटी 46 लाख 29 हजार 920 शिधापत्रिका...
१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपाचं राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. नागपूरमध्ये भाजपातर्फे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात भाजप आमदार, आणि कार्यकर्त्यांनी...
राज्यात कोविडची दूसरी लाट येऊ देणार नाही असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविडची दूसरी लाट येऊ देणार नाही असं प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपलं सरकार यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ते आज...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या व्हाव्यात – देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखायचं असेल तर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र...
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब; मुख्यमंत्र्यांकडून संबंधित प्रक्रियेतील सर्वांचे आभार
मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाच्या वैधानिकतेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे शासनाने एक मोठी लढाई जिंकली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चित्रकरण बंद ठेवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशन या संघटनांनी १९...










