जयप्रभा स्टुडिओ कार्यरत राहावा यासाठी मराठी चित्रपट महामंडळाकडून साखळी उपोषण
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरातल्या जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीला विरोध करत, हा स्टुडिओ कार्यरत राहावा या मागणीसाठी मराठी चित्रपट महामंडळानं काल पासून साखळी उपोषण सुरु केलं. या उपोषण आंदोलनाला अनेक कलाकार,...
‘रोज योग करूया…निरोगी राहूया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त...
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून ब्रह्मनाळकरांना धीर
सांगली : ब्रह्मनाळवासियांच्या अडचणी मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून दुर्घटना घडली. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज ब्रह्मनाळ...
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...
मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मुंबई : सारथी व बार्टी या संस्थेच्या प्रत्येकी २१ व ९ विद्यार्थ्यांसह राज्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे ही अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब असून या सर्व...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारडे देणाऱ्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी
मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचनेसह निवडणूक तयारीचे निवडणूक आयोगाकडील वैधानिक अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या विधेयकावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वाक्षरी केली. राज्याचे इतर मागास...
कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध
मुंबई : राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून...
४० प्रयोगशाळांच्या मदतीने कोरोना चाचण्यांचा टप्पा एक लाखांवर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात गेल्या सुमारे दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या...
विरोधी पक्ष नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स, कोरोना संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू – मुख्यमंत्री उद्धव...
विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल
मुंबई : कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे...
राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप केले...
मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जुन महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि. 19 मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्रशासनाकडून दि.30 मार्च 2020 रोजी एप्रिल ते...