कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटींची मदत

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही दिले एक दिवसाचे वेतन ; मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पे ऑर्डर उपमुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द मुंबई  : कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री सहायता...

राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची शिफारस

मुंबई : आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले. राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेची निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती...

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , विद्यार्थ्यांचं  शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व विद्यापीठांना केली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि ...

नौदलाच्या वतीने मुंबई शहर जिल्ह्यात ७०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा  युद्धपातळीवर कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना विरुद्धच्या या लढाईसाठी...

लोकप्रतिनिधींच्या वेतनात वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे पाहता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

राज्यातील १२५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात दिवसभरात २२९ नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३६४ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या १३६४ झाली आहे.  कोरोनाबाधित...

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट येत्या शनिवारपासून बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला, फळं आणि कांदा-बटाटा मार्केट येत्या शनिवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. कांदा बटाटा बाजार आडत व्यापारी संघानं...

राज्यातल्या रुग्णांचे लक्षणांच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण करणार – मुख्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीनं, आरोग्य सेवेचं चार विभागात विभाज़न करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार सर्दी खोकल्याची लक्षणं असणाऱ्यांसाठी एक,...

राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री...

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे.  कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर...

सोशल डिस्टन्सिंग पाळा कोरोनाचा संसर्ग टाळा – जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे राज्यातील जनतेस आवाहन

मुंबई : सोशल डिस्टन्सींग  पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा, याची चांगली  प्रचिती सांगली जिल्ह्यात अनुभवयास आली असून परदेशवारी केलेले पहिले चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग...