कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच कार्यकारी सहकारी संस्थांमधून सदस्य निवडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 2017 मध्ये केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्यादृष्टीने...
‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत
मुंबई (वृत्तसंस्था) : तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदर लढाईवरील "तान्हाजी - द अनसंग वॉरिअर" या...
‘ओबीसी’ दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देणार – मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : 'ओबीसी'मधील दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देण्यासाठी रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करावी, असे निर्देश इतर मागासवर्गमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले....
माहुलमधील प्रदूषणग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महिनाअखेरपर्यंत ३०० घरांचे हस्तांतरण
उर्वरित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठीही लवकरच निर्णय-पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची माहिती
मुंबई : माहुल येथील प्रदूषणग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे...
करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 189 जणांची तपासणी; एकही संशयित रुग्ण नाही
मुंबई : चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपायासाठी केलेल्या सूचनेनुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. गेल्या...
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी तात्काळ वसतिगृहे सुरू करा – मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : धनगर समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करावीत. १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह सुरू करण्यासाठी इमारती करार पद्धतीने घेण्यात याव्यात. यासंदर्भातील कारवाई तात्काळ करण्याचे...
बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा
मुंबई : राज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-2 राबविण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा,...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकची आर्थिक तरतूद
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मंत्रालयात आयोजित...
मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
मुंबई : राज्यात कार्यरत असलेल्या विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करीत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र...











