राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा शपथविधी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवाजी पार्कवर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर भव्य मंच उभारण्यात आला...
नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणार्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचां संरक्षण मंत्री राजनाथ सिंग...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणार्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचां संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी निषेध केला आहे. लोकसभेत काँग्रेसनं हा प्रश्न उपस्थित करत प्रज्ञा...
मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून
मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्क येथे गुरुवार, दि. 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रिमिंग) माहिती व...
मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत महाविकासआघाडीत चर्चा सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज विशेष अधिवेशनाद्वारे झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी २८२ सदस्यांना शपथ दिली. सहा सदस्य अनुपस्थित होते. त्यातल्या चार सदस्यांना अध्यक्षांच्या...
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीतल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी...
उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण केले
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत असताना त्यांचे वारसदार म्हणून पुतणे राज ठाकरे यांच्याकडेच पाहिले जात होते. परंतु बाळासाहेबांनी मुलगा उद्धव ठाकरेंकडे २००६ मध्ये पक्षाची...
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं नाव
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकार स्थापनेच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह...
संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ
मुंबई : नागरिकांनी संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करुन संविधानाप्रति व देशाप्रति आपली निष्ठा व्यक्त करण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...
महाराष्ट्र विधानसभेचे उद्या अधिवेशन; राज्यपालांकडून अधिसूचना जारी
मुंबई : राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता विधान भवन, मुंबई...
विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर
मुंबई दि. 26 : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची ज्येष्ठ सदस्य कालिदास नीळकंठ कोळंबकर यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.
राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी समारंभाला...










