भ्रष्टाचार उच्चाटनाला प्राधान्य देण्याचा राज्यपालांनी दिला संदेश

मुंबई : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत मुख्य सचिवांना सादर

मुंबई : विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांना सादर केली. या अधिसूचनेद्वारे...

देवेंद्र फडनवीस यांची पुन्हा एकदा पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आपल्या विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी मुंबईत विधानभवनात झालेल्या बैठकीत देवेंद्र फडनवीस यांची पुन्हा...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची एकमतानं निवड

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्र्वादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली. मुंबईतल्या पक्ष कार्यालयात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या...

मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात १२८ अंकांची वाढ

मुंबई : मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात 128 पूर्णांक 48 दशांश अंकांची वाढ  होऊन तो 39 हजार 960 पूर्णांक 32 दशांश अंकांवर पोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 35...

महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित भाजपा आमदारांची आपला नेता निवडण्यासाठी मुंबईत बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याची मुंबईत निवड करणार आहे. केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी राज्यभर एकता दौड

मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (31 ऑक्टोबर २०१९) राज्यात जिल्हा मुख्यालये, महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा...

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत शिवसेनेशी औपचारिक आणि अनौपाचारिक अशा दोन्ही चर्चा सुरु असून, आमच्यात संवाद सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या निवासस्थानी दिवाळीमिलन या...

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्यातील जनतेच्या पाठीशी...

बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याचा धनंजय मुंडेंवर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्या पुण्यातल्या फ्लॅटचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मुंडे यांनी बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड...