मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले चित्रकलेचे ब्रश पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले १३ हजार २०६ चित्रकलेचे ब्रश ठाण्यात मीरारोड इथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करून न्यायालयात हजर...

औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर या काळात जागतिक धम्म परिषद

मुंबई : औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर याकाळात बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषद होणार आहे. या परिषदेला श्रीलंका, नेपाळ, कंबोडीया, जपान, व्हिएतनाम, म्यांमा, थायलंडसह १३...

काँग्रेसनं केली तीन नगरसेवकांची हकालपट्टी

मुंबई : विधानसभा निवडणुकामध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत, नंदुरबारमधल्या नवापुर नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची काँग्रेस पक्षानं हकालपट्टी केली. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही कारवाई केली...

नव्या मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी राज्याच्या मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घ्यावी – छत्रपती संभाजीराजे

मुंबई : नव्या  मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी राज्याच्या मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घ्यावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घेऊन आमदारांनी विकासकामं करावी,...

सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही – काँग्रेस नेते विजय...

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात सत्ता ही लोकहितासाठी राबवायला हवी. मात्र जर का सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालं असं...

राज्याच्या विधानसभेत यंदा २४ महिला आमदार

मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोननं अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची...

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. केवळ दहा जागा वाढलेल्या पक्षाचं प्रसारमाध्यमं...

जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे तीन फुटांनी उघडले

मुंबई : औरंगाबादच्या पैठणीतल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे आज सकाळी तीन फुटांनी उघडण्यात आले. त्यातून ५१ हजार ८९३ क्सुसेक्स इतक्या वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या...

‘कयार’ वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीला फटका, मुंबई आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘कयार’ वादळाचा फटका...

देशभरात धनतेरस आणि वसू बारसचा उत्साह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात धनतेरस आणि वसू बारस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धनतेरसला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी त्रिदोशी, असं देखील म्हणतात. धनतेरस आणि वसू बारस एकाच...