पूरग्रस्त मदत केंद्राबाबत पुणे विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना
पुणे : पुणे विभागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. आज विभागीय आयुक्त डॉ....
भारतीय चित्रपट महामंडळाच्या नवीन वास्तूचे उदघाटन जावडेकर यांच्या हस्ते संपन्न
पुणे : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचे उदघाटन पुणे येथे केले.
मुंबई पुणे नागपूर येथे कार्यरत भारतीय चित्रपट...
शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचा पुणे जिल्हा दौरा
पुणे : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲङ आशिष शेलार हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार, दि. 11 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 3.30 वा. अतिवृष्टीने बाधित शाळा इमारतीबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ) व (माध्य) यांच्या...
पुर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मोफत अन्नधान्य वाटप
पुणे : पुणे जिल्हयातील मुळा, मुठा व इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुरामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या पुणे शहरा मधील जुनी सांगवी, दापोडी , पिंपरी,...
फलोत्पादनाला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज – फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर
पुणे : फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र हे फलोत्पादनासाठी उज्ज्वल भवितव्य असलेले राज्य असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर...
पूरग्रस्तांना उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांचा मदतीचा हात
पुणे : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाल्यामुळे त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांनीही मदत करुन माणुसकीचा...
आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा
पुणे : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना...
जलशक्ती अभियान एक चळवळ व्हावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : नेहरू युवा केंद्र व शाळा, कॉलेजातील एन.सी.सी, एन. एस. एस च्या विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानात सहभागी घेऊन हे अभियान एक चळवळ होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, असे...
पुणे विभागीय महसूल प्रशासन सज्ज– विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
पुणे : गेले दोन - तीन दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील पश्चिम भागात अतिवृष्टी होत असून त्यामुळे पुणे जिल्हयातून वाहणा-या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नदया दुथडी भरुन...
आप्पासाहेब पाटील यांची असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष तिसऱ्यांदा...
कराड : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. आप्पासाहेब पाटील यांची तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेस कौन्सिल ऑफ...