कायद्यातील बदल लक्षात घेत अर्धन्यायिक प्रकरणात बिनचूक निकाल द्यावा-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : अर्धन्यायिक प्रकरणाचा निकाल देताना कायद्यात होणारे बदल लक्षात घेऊन वेळेत आणि बिनचूक निकाल देण्यावर भर देण्याच्या सूचना करत शासकीय काम करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याला न्याय...

सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे – उप मुख्यमंत्री अजित...

पुणे : महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या...

शहरांपेक्षा हायवेवर हेल्मेट सक्ती केली पाहिजे; खासदार गिरीश बापट

पुणे : शहरात दुचाकी चालक ट्रिपल सीट, भरधाव वेगात बेभान गाडी चालवणे आणि ड्रिंक करून गाडी चालवणे असे प्रकार घडतात. अशांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. मात्र सध्या शहरात...

स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या अंतिम फेरीत पुणे स्मार्ट सिटीचे सहा प्रकल्प

पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सीईओंचे दिल्लीत सादरीकरण पुणे : पुणे स्मार्ट सिटीच्या सहा प्रकल्पांची केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. केंद्रीय गृहनिर्माण...

पुणे- बंगळूरु महामार्गाला पर्यायी नवा वाहतूक कोंडीमुक्त महामार्ग करणार – नितीन गडकरी

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे-बेंगलोर महामार्गाला पर्यायी असणारा नवा ट्रॅफिक फ्री महामार्ग तीस हजार कोटी खर्चून तयार केला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील...

सरकारी कार्यालयात 30 मिनिटांपेक्षा जास्त लंच ब्रेक नियमबाह्य

तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालय किंवा बँकेत गेलात आणि दुपारची वेळ असेल तर तुमचं दोन मिनिटांचं काम तासापेक्षाही जास्त लांबतं. अनेक कार्यालयांमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नावार जनतेला वेठीस धरलं जातं. या...

नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे-राज्यमंत्री संजय भेगडे

  पुणे : जिल्हयात उदध्वणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासह आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत दक्ष रहावे, अशा सूचना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन संजय (बाळा)...

शिष्यवृत्ती परीक्षेचे 16 फेब्रुवारी रोजी आयोजन

पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5 वी आणि पूर्व माध्यमिक...

पुणे स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलिसांना ८० स्मार्ट बाईक्स, तर अग्निशमन दलास २ स्मार्ट फायर...

देशातील पहिलाच उपक्रम; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते लोकार्पण  पुणे : पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने (मंगळवार, दि. ९ सप्टेंबर) पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागास ८० स्मार्ट पट्रोलिंग बाईक्स, तर महापालिकेच्या अग्निशमन...

जलशक्ती अभियान एक चळवळ व्हावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : नेहरू युवा केंद्र व शाळा, कॉलेजातील एन.सी.सी, एन. एस. एस च्या विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानात सहभागी घेऊन हे अभियान एक चळवळ होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, असे...