माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर

पुणे : देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर झाला असून येत्‍या शनिवारी 1 जून रोजी पुण्‍यामध्‍ये सन्‍मानपूर्वक...

पूरग्रस्त मदत केंद्राबाबत पुणे विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना

पुणे : पुणे विभागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. आज विभागीय आयुक्त डॉ....

खासदार गिरीश बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा दिला...

पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या...

डॉ.आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्री अल्पवयीन बौद्ध मुलीवर बलात्कार

जुन्नर तालुक्यातील घटना; महिला पोलीस उप अधिक्षकेचा तीन आठवडे कानाडोळा पुणे : तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटलात ना?, त्यांनी दिले का तुम्हाला पोलीस संरक्षण? तुमच्या पीडित मुलीला यापुढे खासगी गाडीतून...

सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केले- विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

पुणे : आपण सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्‍याची भावना मावळते विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्‍यक्‍त केली. लोकाभिमुख व सतत सकारात्मक भूमिका ठेवणारे अधिकारी अशी ओळख असणारे...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर

पुणे : यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी ही घोषणा...

पीक कर्जमाफी ; शेतकऱ्यांच्या याद्या बँकेत उपलब्ध

पुणे : जुलै-ऑगस्ट 2019 कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या जिल्ह्यातील सर्व...

विद्यार्थीनांना विनामूल्य प्रवेश सुरु

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत 250 क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतीगृह पिंपरी चिंचवड मोशी प्राधिकरण सेक्टर-4 स्पाईनरोड पथ क्र.8 संतनगर ज्ञानेश्वर हॉस्पिटल शेजारी मोशी प्राधिकरण -412105 येथे सप...

पुणे लोकसभेच्या इतिहासामध्ये गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्य

पुणे : भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा तब्बल ३,२४,९६५ इतक्या मोठय़ा मताधिक्याने पराभव करत पुणे लोकसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळविला. पुणे लोकसभेच्या...

31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे

पुणे : तंबाखूमुक्‍तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्‍यात यावी,असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्‍या जिल्‍हा स्‍तरीय समन्‍वय समितीच्‍या बैठकीत ते बोलत...