क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन पुणे : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री...

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बार्टीच्या कामकाजाचा आढावा

पुणे : पुणे विभागातील सामाजिक न्याय विभागांंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे...

मातंग समाजाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्य माणसासाठी, कामगारांसाठी आयुष्यभर कार्य केले आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात शासनाच्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच मातंग समाजाच्या विकासासाठी...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला हिंजवडी येथील समस्येबाबतचा आढावा

पुणे : हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या वाहतूक, रस्ते व विविध अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी विजयसिंह...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी अभिवादन केले. यावेळी  उपजिल्हाधिकारी  अजय पवार,...

महसूल विभाग प्रशासनाचा कणा-विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलदिन कार्यक्रम पुणे : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे महसूल विभागात कार्यरत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने सर्वसामान्य नागरिक...

सरकारी मालकीच्या जमिनी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देणार

पुणे : सरकारी मालकीच्या जमिनी सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक किंवा अन्य धर्मादाय प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देण्याचे नवे धोरण राज्य सरकारने निश्‍चित केले आहे. गावनिहाय अशा जमिनींची यादी तयार...

श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द

पुणे :  श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  श्रावण महिन्यात येणा-या भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगतानाच बसेसच्या माध्यमातून भाविकांना प्रवास सुखकर होईल, असा विश्वास वित्त व...

भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पाडावा – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन सर्वांनी उत्साहात पार पाडावा, अशी सूचना डॉ.दिपक म्हैसेकर यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कामकाजाचे नियोजनाची पूर्व...

दिव्यांगांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागामार्फत सन 2019 करीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचेकडून खालील प्रमाणे पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींना सन...