व्यापारी गाळ्यांचा मिळकत कर माफ करा : पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : कोरोनाच्या महामारीमुळे मार्च 2020 पासून बहुतांश काळ शहरात पुर्णता किंवा अंशता लॉकडाऊन होते. आजही ‘ब्रेक द चेन - 3’ अंतर्गत व्यापा-यांना सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन पर्यंत...
चिखलीतील इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होणार : स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्या मागणीची दखल
नदीपात्र व परिसरात पालिका जनजागृतीचे कामे हाती घेणार
पिंपरी : चिखली-कुदळवाडी प्रभागात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळापूर्व स्थिती असूनही प्रशासनचे काम कासवगतीने सुरु आहे. इंद्रायणी...
पिंपरी चिंचवड मनपा पतसंस्थेच्या सभासदांना चौदा टक्के लाभांश
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेने या वर्षी चौदा टक्के लाभांश दिला आहे. तसेच सेवानिवृत्त व सलग पंचवीस वर्ष सभासद व्यक्तींना पाच हजार रुपये सर्व बक्षिस अदा केले...
पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा व्यापारी दुकाने उघडतील : श्रीचंद आसवाणी
पिंपरी : 1 जून 2021 पासून पिंपरी चिंचवड मधिल सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने दिवसातून किमान सहा तास सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाकडून नागरिकांसाठी “पोलीस सॅमरिटन” हेल्पलाईन सुरू
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन
पिंपरी : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत...
कोरोनाने आई-वडील हिरावलेल्या अनाथ मुलांसाठी वात्सल्य योजना राबवा, त्यांच्या मोफत शिक्षणाची सोय करा ;...
पिंपरी : कोरोनामुळे एकाच कुटुंबातील पती व पत्नी दगावल्यामुळे त्यांच्या मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. राज्यातील अशी अनेक लहान मुले अनाथ झाली आहेत. अशा अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने वात्सल्य...
कोरोना लस नोंदणीच्या कोविन आणि सेतू प्रणालीतील त्रुटी दुर कराव्यात : ॲड. वैशाली काळभोर
महाराष्ट्रात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवावा.....ॲड. वैशाली काळभोर
पिंपरी : कोरोना कोविड -19 चे लसीकरण आता राज्यात वेगाने सुरु आहे. वय वर्षे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरीकांना ‘कोविन’ (cowin.gov.in) या संगणक...
बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकार्याचा वसा शिवसैनिकांनी पुढे चालवावा : खासदार संजय राऊत
थेरगावमध्ये शिवसेनेच्या ‘मातोश्री कोविड केअर सेंटरचे’ उद्घाटन
पिंपरी : हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एैंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वारसा आपल्याला दिला आहे. हा समाजकार्याचा वसा सर्व...
आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिकाच्या वतिने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा घेतला निर्णय
पिंपरी : आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिका सभेने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, असे निर्देश आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त राजेश...
राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्या : प्रकाश मुगडे
पिंपरी : लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्या राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केली आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे...