पिंपरी चिंचवड येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृह प्रकल्प योजनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली...

पुणे :  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी येथील सेक्टर क्रमांक १२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील गृह...

विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा ; सचिन साठे

पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी...

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ शिवतेजनगर सातवा वर्धापन दिन संपन्न

पिंपरी : श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा वतीने रविवार दिनांक १७ जानेवारी २१ रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत ज्येष्ठांसाठी मोफत डोळ्यांचे शिबिर आयोजित केले होते. यात १९०...

अखेर निगडीतील उड्डाणपुलाचे ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपुल असे...

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांच्या पाठपुराव्यास यश पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येत असलेल्या पुलाला ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपुल...

गृहमंत्री अनिल देशमुख यांना काळे झेंडे दाखवून करणार निषेध

संभाजी ब्रिगेडच्या सतिश काळे यांचा इशारा, श्री. श्री. रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याने होणार निषेध पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री. श्री. रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत संभाजी...

‘रिर्व्हर सायक्लोथॉन’मध्ये ८ हजार ७९० सायकलपटूंचा सहभाग

 इंद्रायणी नदी संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश  शहीद जवान संभाजी राळे कुटुंबियांचीही उपस्थिती पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८...

शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे एक मराठा, लाख मराठा संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण

पिंपरी : महाराष्ट्रातील सर्वदूर गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्याचे ध्येय तसेच राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांचे जतन व संवर्धन हे उद्दिष्ठ ठेऊन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या...

काव्यातील नक्षञ ई मासिक प्रकाशन सोहळा कायदेतज्ञ अँड.प्रफुल्ल भुजबळ यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न

भोसरी : नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे यांच्या वतीने दर महिन्याला ई मासिकाचे प्रकाशन केले जाते. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवादिनी "काव्यातील नक्षञ" मासिकाच्या नवव्या अंकाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा" संपन्न झाला....

‘भिमा कोरेगाव’ विषयावर न्याय मिळण्यासाठी पिंपरी ते मंत्रालय दुचाकी रॅली…..राहुल डंबाळे

पिंपरी : तीन वर्षापुर्वी भिमा कोरेगावला झालेल्या दंगली प्रकरणातील संशयीत आरोपी संभाजी भिडे आणि इतर पंधराशे आरोपींना अद्याप पर्यंत अटक का झाली नाही ? या बद्दल आंबेडकरी चळवळीतील जनतेमध्ये...

नगरसेविका ममता गायकवाड जिजाऊ सावित्री भूषण पुरस्काराने सन्मानित

पिंपरी : मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्या वतीने राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व ज्ञानज्योति सावित्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व...