वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन

पिंपरी : रामचंद्र रंगनाथ दळवी (वय 78) चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा...

जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा.श्री. श्रावण हार्डीकर यांनी सन 2018 साली मनपाच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग, याअंतर्गत नागरिकांनी रु. 10 लाखापर्यंतची कामे सुचवावीत असे आवाहन केले होते....

अभिनेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभ हस्ते अनिल डबडे यांचा सत्कार

पुणे : शिरोली बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन अभिनेते खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील कोरोना पेशेंटची संख्या वाढत असताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ऑक्सीजन...

उत्तर प्रदेश हाथरस हत्याकांड प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी द्या – प्रमोद क्षिरसागर

पिंपरी : उत्तर प्रदेश, हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीवर मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिने याची कुठेही वाच्यता करू...

पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण द्या, गृह खात्याच्या परिपत्रकातील जाचक अटी रदद् करा :...

पिंपरी : गृह मंत्रालयाने एक परिपत्रक काढले असून, कोरोनामुळे निधन होणाऱ्या सर्व पोलिसांना शासनाच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार नाही.या नविन परिपत्रकातील जाचक अटींमुळे पोलीस विमा संरक्षणापासून वंचित राहतील,त्यामुळे जाचक...

आम्ही मोठे मन करू, पण मराठा समाजाने ही मोठ्या मनाने आम्हाला सत्तेत सहभागी करून...

पिंपरी : ‘मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरु, लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार...

माथाडी कामगारांनी अण्णासाहेबांच्या लढ्याची सदैव आठवण तेवत ठेवावी – इरफानभाई सय्यद

माथाडींचे दैवत स्व.अण्णासाहेब पाटील यांची ८७ वी जयंती साजरी पिंपरी : कष्टकरी, गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी आयुष्य वेचणारे व माथाडी कामगारांचे दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांची आज शुक्रवारी...

जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे : जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय...

सोशल मीडियाच्या माध्यामातून फोफावत असलेली गुन्हेगारी रोखा – प्रमोद क्षिरसागर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी दिनांक 23/09/2020 रोजी सोशल मीडियाचा गैरवापर करत, शहरात दहशत पसरवण्याचे काम करणार्‍या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी, विविध संघटनांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस...

मुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महत्वकांक्षी असलेला बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिका-यांची स्थगिती आहे. तरीही महापालिकेच्या पाणी पुरवठा...