भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना बांधकाम कामगारांचा जाहीर पाठिंबा
भोसरी : बांधकाम मजूर बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारसंघातील गोरगरीब बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विलास लांडे...
कायदा सांगून लोकांना घाबरवू नका, ओला कचरा जिरवण्यासाठी महापालिकेचा निधी द्या ; तोपर्यंत “तो”...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला सर्व प्रकारचा कर देणाऱ्या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याच आवारात ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे योग्य नाही. जागा उपलब्ध असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेने स्वतःचा निधी...
ईव्हीएम स्ट्राँगरुम्समध्ये पूर्णपणे सुरक्षित – निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
नवी दिल्ली : मतदान झालेली ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान झालेल्या ईव्हीएमशी छेडछाड केली जात असल्याचे वृत्त काही प्रसार...
मेड ऑन गो प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्मार्ट सारथी अँपच्या वतीने नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला व उपचारांबाबत माहिती मिळवण्यासाठी विकसित केलेली मेड ऑन गो ही प्रणाली अत्यंत उपयुक्त...
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे बुधवार दि. २६ व गुरुवार दि. २७ जून २०१९ या कालावधीत कै.सदाशिव बहिरवाडे...
आयआयएमएसच्या क्रिसेंडोला उत्साहात सुरुवात
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या' इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचा उपक्रम
पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस ) मध्ये क्रिसेंडो या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाट्न आज सकाळी (सोमवारी) संस्थेचे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करा
पिंपरी : महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांना...
‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
पुणे :'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य...
रक्तदात्या अंजू सोनवणे जागतिक महिला दिनानिमित्त ९२ वे रक्तदान
भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंचच्या चिंचवडगाव विभागप्रमुख व आदर्श शिक्षिका श्रीमती अंजू कोंडीराम सोनवणे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान करुन महिला दिन साजरा केला. सर्व महिलांनी आदर्श घ्यावा, असे...
स्थायी समिती सभागृहाबाहेर कचरा फेकून निषेध
पिंपरी : महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी आयोजित केली होती. शहरात कचराकोंडी झाली असल्याने तसेच घरोघराचा कचरा संकलित केला जात नसल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य...