नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  

 पिंपरी : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमीत्त पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांच्या प्रयत्नातून आयोजित तहसिल आपल्या दारी मोफत कॅम्प या उपक्रमात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी...

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवावी

पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना सन २०२१-२२ शिष्यवृत्ती करिता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ३१ जानेवारी अंतिम मुदत वाढवून १५ फेब्रुवारी करून द्यावी....

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध – रावेत या उडडाणपुलाचे लोकार्पण

पुणे : औंध- रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उडडाणपुलापैकी औंध- रावेत या उडडाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उडडाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची...

प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण, आरोग्य रक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज : डॉ. कार्ल पेरिन

केपीआयटी स्पार्कल स्पर्धेत देशभरातून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग पिंपरी : संपुर्ण जगाला प्रदुषणाचा आणि पर्यावरण बदलाचा सामना करावा लागत आहे. मानवाच्या रक्षणासाठी अपारंपरिक ऊर्जा, प्रदुषण नियंत्रण, आरोग्य आणि पर्यावरण...

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये  'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. या प्रसंगी शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे...

शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी इम्युनिटी ज्यूस

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व फैलाव लक्षात घेता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन व...

पुणे महानगर क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सूट नाही ; पूर्वीचीच स्थिती कायम राहील – विभागीय...

पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच...

कोरोना काळातही उद्योगनगरीत कामगारांना भरघोस पगारवाढ

महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या प्रयत्नातून माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांची यशस्वी शिष्टाई; व्यवस्थापनाचे मानले आभार पिंपरी : केंद्र सरकारने कोरोना संकटामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन...

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी स्लॉट बुक...

पुणे : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड अंतर्गत अनुज्ञप्ती करिता अर्ज करणाऱ्या  सर्व अर्जदारांनी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी  www.parivartan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्लॉट बुक करावा.याप्रमाणे शिकाऊ अनुज्ञप्ती सायंकाळी 5.00 वाजता,...

विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर

पिंपरी : महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर सुरू आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी...