सीएए, एनपीआरला राज्य सरकारचा पाठिंबा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात भीती बाळगू नये असं आवाहन करत या कायद्याला विरोध नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र...

महाशिवरात्र निमित्त कृष्णानगर चिंचवड येथील रायरेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

दर्शनाकरिता लांबच लांब रांगा, दररोज संध्याकाळी सुश्राव्य कीर्तन व महाप्रसाद  चिंचवड : ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १५ एप्रिल १६४५ रोजी ज्या रायरेश्वराच्या शिवलायात करंगळी कापून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या रायरेश्वराची प्रतिष्ठापना कृष्णानगर, चिंचवड येथे...

पुण्यातील बांधकाम उद्योजकांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 28 बांधकाम व्यावसायिकांना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या बांधकाम व्यावसायिकांच्या माहितीवर आधारित सचित्र स्वरुपातील...

सीएए विरोधात कायदा हातात घेणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी : मिलिंद परांडे

शरद पवारांचा स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा डाव ; मिलिंद परांडे पिंपरी : ‘सीएएच्या’ विरोधामध्ये जे अनेक हिंसक आंदोलने देशभर सुरु आहेत. त्या पाठीमागे काही अल्पसंख्यांक तुष्टीकरण करणाऱ्या काही राजनीतिक दल,...

आज महाशिवरात्रीचा सण देशभर साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर महाशिवरात्री साजरी केली जात आहे. यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत. अलाहाबादमधे संगमात...

श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला चार वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सुरु केलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करू शकतील असे ग्राम समूह विकसित...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीत संरक्षण, सुरक्षा आणि व्यापार या मुद्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची देश उत्सुकतेनं वाट पाहत असून, या भेटीमुळे दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची तसंच जागतिक सामरिक भागीदारी अधिक...

घरकुलमध्ये पितांबरी कंपणीच्या CSR फंडातुन पुणे रोटरी क्लब व डेटम कंपनीच्या सहाय्याने सोलर प्रोजेक्टची...

पिंपरी : जेएनएनयूआरएम (JNNURM) याअंतर्गत तयार झालेल्या घरकुलमधील आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांसाठी 2013 साली 160 बिल्डिंग 6250 फ्लॅटची घरकुल योजना उभारण्यात आली. आज या घरकुल योजनेतील मंडळी अतिशय प्रागतिक...

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ सोलापूरला रवाना

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा पुणे : सोलापूर येथे दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ आज जिल्हाधिकारी कार्यालय...

भाजप शहीदांचा अपमान करत आहे -सतेज पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या  दहशतवादी हल्ल्याच्या पुर्नचौकशीची मागणी करुन भाजप शहीदांचा अपमान करत आहे असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आज म्हटलं आहे. ते कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत...