पोईसर, दहिसर नद्यांच्या प्रदुषण नियंत्रणासाठी जलदगतीने कार्यवाही करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : मुंबई शहरातून वाहणाऱ्या पोईसर आणि दहिसर नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी जलदगतीने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.
मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात...
ब्रिटीशकालीन कायद्यात गरजेनुसार बदल आवश्यक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे नाशिक येथे चर्चासत्र
नाशिक : स्वातंत्र्य मिळवून बराच काळ झाला असूनही अद्याप ब्रिटीशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. समाजाच्या गरजेनुसार आणि बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत सिंहावलोकन करून त्यात बदल...
राज्यातील ५६ जण करोना निगेटिव्ह
मुंबई : मुंबई बंदरावर काल दाखल झालेल्या फिलिपाईन्सच्या एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याला या जहाजावरच विलगीकरण करण्यात आले. त्याचा प्रयोगशाळा नमुना कस्तुरबा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिक येथील शिवभोजन केंद्रास भेट; लाभार्थ्यांशी साधला संवाद
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडाळा नाका परिसरातील द्वारकामाई बचत गटातर्फे चालविण्यात येत असलेल्या शिवभोजन केंद्रास भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार पंकज पवार, माजी खासदार समीर भुजबळ, बचतगट...
आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्स मध्ये मनिला इथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला...
शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल असे...
राज्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांनी आता पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने काम सुरू करावं – जे पी नड्डा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सध्याची सत्ताधारी युती ही अनैसर्गिक आणि अनैतिक आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डडा यांनी केली आहे. ते नवी मुंबईत नेरूळ इथं महाराष्ट्र...
केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिल्ली पोलिसांची प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांनी देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. दिल्ली पोलीस दलाच्या ७३व्या स्थापना दिनानिमित्त, नवी दिल्लीत आज सकाळी...
देशाच्या आर्थिक तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार देशाच्या आर्थिक तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सितारामन यांनी आज 'जन जन का बजेट २०२१' या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हैदराबाद...
राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...











