ब्रिटनचे अर्थमंत्री नवे म्हणून ऋषी सौनक यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनाक यांची नियुक्ती झाली आहे. सुनाक हे इन्फोसीसचे सहसंस्थापक रामराव नारायणमूर्ती यांचे जावई आहेत. सुनाक हे पाकिस्तानच्या साजीद जावीद...

इराणवर हल्ला करण्यापासून रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमधे मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा ठराव काल रात्री अमेरिकी सिनेटनं मंजूर केला. इराणवर हल्ला करण्यासाठी  प्रतिनिधी गृहाची संमती ट्रम्प यांनी घ्यावी, असं...

पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत कार्यान्वित होतील असा विश्वास माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्हा विकास...

अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छिमार बंदरांवर सीसीटीव्ही बसविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची...

मुंबई : अवैध मासेमारी रोखण्यासाठी मासेमारी बंदरांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. तसेच मासेमारी करताना झालेल्या दुर्घटनेत मच्छिमार मृत्युमुखी पडल्यास त्याच्या...

कोरोना विषाणू : राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षाची स्थापना

३६१ खाटांची उपलब्धता - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात...

सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना फटकारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला १ लाख  ४७ हजार कोटी रुपयांचा महसूल द्यावा, या न्यायालयाच्या आदेशाला दिलेली स्थगिती दूरसंचार विभागानं उठवली आहे. या आदेशाचं पालन या कंपन्यांनी...

वाढत्या नागरिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर प्रशासनाने कार्यक्षमतेने मात करावी – द. म. सुकथनकर

मंत्रालयात बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यान संपन्न मुंबई : वाढत्या नागरिकीकरणामुळे लोकप्रशासनापुढे नवीन आव्हाने निर्माण होत असून त्यावर अधिक कार्यक्षमतेने मात करावी लागेल. उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर, पर्यावरणीय परिसंस्थांचे जतन,...

मुंबई-पुणे पहिल्या इलेक्ट्रीक बसचं उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे दरम्यानच्या पहिल्या इलेक्ट्रीक इंटरसिटी बसचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झालं. मुंबई-पुणे दरम्यान ही सेवा सुरु होत असल्याबद्दल...

महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती; मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई :  केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी गठित  महाराष्ट्र राज्य  संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत...

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – नगरविकास मंत्री...

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करावी या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्ष समिती आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची...