नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप
पिंपरी : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमीत्त पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांच्या प्रयत्नातून आयोजित तहसिल आपल्या दारी मोफत कॅम्प या उपक्रमात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी...
केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
पुणे : केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना गतीने राबवा, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी...
वाळूज बजाज ऑटो कामगारांतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख ५४ हजार रुपये
मुंबई : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा तडाखा बसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता शासनाला हातभार लावण्यासाठी वाळूज, औरंगाबाद येथील बजाज...
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतीवर अवलंबुन असून...
कोरोना विषाणुच्या नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठीच्या तयारीचा मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीनं घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना वायरसच्या नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठी केलेल्या विविध उपाययोजनांच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीनं आढावा घेतला. आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या...
प्राग बुद्धिबळ महोत्सवात भारताच्या विदीत संतोष गुजराथीनं नोंदवला विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राग बुद्धिबळ महोत्सवात भारतीय बुद्धिबळपटू विदीत संतोष गुजराथी यानं अमेरिकेच्या सॅम शँकलँड याचा पराभव करून आपल्या पहिल्याच सामन्यात विजय नोंदवला.
पी. हरिकृष्ण हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटूही ...
मार्सलो रेबेलो डी सुसा भारत दौ-यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सलो रेबेलो डी सुसा आज चार दिवसांच्या भारत दौ-यासाठी नवी दिल्लीत येत आहेत.
त्यांच्याबरोबर पोतुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील...
बोपण्णा-डेनिस जोडीनं गाठली उपांत्यपूर्व फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या रॉटरडॅम खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीची लढत आज जुलियन...
कोरोना प्रादुर्भाव कधी वाढेल कधी संपेल सांगणं कठीण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणारा कोविद -१९ चा प्रादुर्भाव कधी वाढेल आणि कधी संपेल, हे आत्ताच सांगणं कठीण आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
संघटनेच्या आरोग्य आणीबाणी...
उच्च रक्तदाबासाठीच्या सिम्पल या ॲपचा ९ जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर उपचार व पाठपुरावा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिम्पल ॲपचा आणखी ९ जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर,...











