नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार – पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी हब तयार करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक असे सर्वात पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. या उद्योगांच्या वाढीसाठी राज्यात इन्क्युबेशन हब तयार करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे राज्यात स्वागत आहे, असे उद्योगमंत्री श्री.सुभाष...
केवळ १७ दिवसात राज्यात २ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद
मुंबई : गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात 'शिवभोजन' योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. ११ फेब्रुवारी २०२० रोजी योजनेच्या अंमलबजावणीला १७ दिवस पूर्ण...
जादूटोणाविरोधी कायद्याची प्रचार-प्रसिद्धी प्रभावीपणे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कायद्याची प्रचार-प्रसिद्धी प्रभावीपणे करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी श्री.पवार बोलत होते. यावेळी...
इतर मागासवर्ग विभागाचे नाव आता बहुजन कल्याण विभाग
मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या विभागाचे नाव आता बहुजन कल्याण विभाग असे करण्यास आज झालेल्या...
महाविद्यालयांमध्ये १९ तारखेपासून राष्ट्रगीत गायन सक्तीचं
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गायन सक्तीचं होणार आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येईल, असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं.
१९...
राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा
मुंबई : राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी...
सुरक्षित व प्रभावी कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होणार
कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० ही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल,अशी माहिती, माहिती...
कोरोना आजाराचं “कोविद-2019” असं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराला “कोविद-2019” असं नाव अधिकृतरित्या दिलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम घेब्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा इथं...
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये दहावी पर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व शिक्षणमंडळांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय अनिवार्यपणे शिकवला जावा यासाठीचं विधेयक राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं जाणार आहे.
मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई...











