३० रुपयात दिनदयाळ थाळी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर भाजपानं महाराष्ट्रात आजपासून दिनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम सुरु करण्यात...

एसटीसाठी ६०० कोटींची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गाव ते तालुका आणि गाव ते जिल्हा या...

वर्षभरात १७ सफाई कामगारांचा राज्यात मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी गटार सफाई आणि सेप्टीक टँक सफाई करणा-या ११० सफाई कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज लोकसभेत...

किसान क्रेडिट कार्डला प्रोत्साहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान कार्ड योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जातो. मात्र चंद्रपुर जिल्ह्यात ५७ हजार ३७३ शेतकऱ्यांना अद्याप या...

आरटीईवर बहिष्कार टाकण्याचा इंग्रजी शाळांचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या इंग्रजी शाळांमध्य़े सरकारी धोरणानुसार आरटीई अर्थात शिक्षणाचा अधिकार अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. परंतु या विद्यार्थ्यांचा परतावा इंग्रजी शाळांना अद्यापही मिळाला नाही. सरकारकडे कोट्यावधी रूपयांचा परतावा...

दिल्लीकरांची पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला पसंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आम आदमी पार्टी लागोपाठ तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये सत्ता टिकवून ठेवणार हे चित्र आता स्पष्ट झालंय. आप ला ५२ जागांवर विजय मिळाला असून १० जागांवर त्यांचा उमेदवार...

बांगलादेशच्या ३ आणि भारताच्या २ खेळाडूंवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी अर्थात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेशच्या तीन आणि भारताच्या दोन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली...

हिंगणघाट पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथे घडलेल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. पंचवीस वर्षांच्या शिक्षिकेला जाळून मारण्यात आल्याच्या या घटनेने समाजात...

डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिनाअखेरीला भारताच्या दौ-यावर येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असेल. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि...

भाजपा खासदारांनी संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित रहावे, असा भाजपाचा पक्षादेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा खासदारांनी आज संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित रहावे, असा पक्षादेश भाजपाने काढला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ वर झालेल्या चर्चेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज लोकसभेत...