महाविकासआघाडी सरकार ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २६ तारखेला सुरु होऊन २० मार्चला संपेल.
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं एका शिक्षिकेला...
अधिसूचित केलेल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९८ अंतर्गत अधिसूचित केलेल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी करावी, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सर्व राज्यांना दिले आहेत.
काही...
अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज मुंबईत पहिली बैठक होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे.
एकनाथ शिंदे,...
युवा पिढीचा सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा – अजित पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्र वाढीसाठी युवा पिढीचा सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा तसेच नवे बदल स्वीकारावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार...
जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी चकमकीत मारले गेल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये तीन सफाई कामगारांना पुलवामा जिल्ह्यातल्या चकमक प्रकरणी अटक झाली आहे. जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या घटनेचा तपास केंद्राने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे....
दारूची तस्करी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या उत्पादन शुल्क विभागाला सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने खबऱ्यांचे जाळे आणखी मजबूत करावे, आणि त्यांना बक्षीसही द्यावे, अश्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिल्या...
भारतीय हवाई दल होणार अधिक सक्षम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. याची अंदाजे किंमत १८६ कोटी अमेरिकी डॉलर एवढी आहे.
कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला...
ग्राहकांच्या माथ्यावर वीज दरवाढीचा ‘झिजीया कर’ कशाला ; सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
पिंपरी : महावितरणचा प्रस्तावित दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून सध्याच्या प्रचलित दरातच घट करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. महावितरणने 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी 60...
‘कोरोना व्हायरस’च्या खबरदारीबाबत महापालिका प्रशासन उदासीन ; नगरसेवक संदीप वाघेरे
पिंपरी : 'कोरोना व्हायर'सने चीनमध्ये हडकंप घातला आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या 'वायसीएमएच' रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करण्याची मागणी करुन देखील महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 'कोरोना व्हायरस'च्या खबरदारीबाबत महापालिका...
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘वार्ता विशेष’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : संपादक हेमराज शाह यांच्या 'वार्ता विशेष' या पुस्तकाचे प्रकाशन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयांवर लेखन करणाऱ्या लेखकांना संपादक हेमराज शाह यांच्या संपादनाच्या माध्यमातून...











