केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती

प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राची एकजूट दाखविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय खासदारांना आवाहन मुंबई : महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर...

अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठी आराखडा सादर करण्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील बस स्थानकांमधील स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, स्वछतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष लक्ष देऊन प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करावे, सर्व सुविधांनी युक्त अशा...

‘घरपोच आहार’ योजना निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी वार्षिक सरासरी शिलकीची मर्यादा आता १० हजार...

मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 'घरपोच आहार' (टीएचआर) आणि 'गरम ताजा आहार' (एचसीएम) पुरवठयासाठी अधिकाधिक महिला बचत गट, संस्थांना निविदा प्रक्रियेत भाग घेता यावा म्हणून वार्षिक सरासरी...

नारायणगावच्या विशाल भुजबळ यांना ‘राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार’

नवी दिल्ली :  पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रनिर्माण युवक संघाचे अध्यक्ष विशाल दिलीप भुजबळ यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते 'राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्काराने' सन्मानित...

सेंट पॉल स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात

पिंपरी : मोहननगर येथील आशीर्वाद संस्थेच्या सेंट पॉल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन रामकृष्ण मोरे सभाग्रहात उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुंगलीकर, नगरसेविका...

निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिहं याची दया याचिका फेटाळल्या विरोधात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी मुकेश कुमार सिंह यानं राष्ट्रपतींकडे केलेली दया याचिका फेटाळून लावल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या...

तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. आकाशवाणीवरुन “मन की बात”...

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल जम्मू-कश्मीरमधल्या पुछं जिल्ह्यातल्या देगवार क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि तोफांचा मारा केला. पाकिस्ताननं काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला नागरिक...

श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पद्म पुरस्कारांमधे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळालं आहे. देशबंधू डॉक्टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या, तर...

बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. सय्यद मुअज्जम अली...