रेखाकला परीक्षांचे निकाल जाहीर
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने नोव्हेंबर, 2019 मध्ये घेतलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड, या शासकीय रेखाकला परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहे. या दोन्ही परीक्षांना मिळून 2019 साठी एलिमेंटरीसाठी 3,78,131 व इंटरमिजिएटसाठी 2,84,168 असे एकूण 6,71,299 परीक्षार्थ्यांची नावे...
महिलांनी कुटुंबप्रमुख म्हणून अधिक सक्षम राहण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
एसएनडीटी विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
मुंबई : महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, धाडस हे तिला नेहमीच पाठबळ देत असते. महिला ही सहनशक्तीचा मोठा खजिना आहे. महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेच्या प्रमुख या भूमिकेतून...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम...
पोलिसांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे : नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर- उद्योगमंत्री सुभाष देसाई
पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेती आणि उद्योग यांची सांगड घालणे गरजेचे आहे, यासाठी शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई...
राज्यात ९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडी सुरु करण्यास मान्यता – महिला आणि बालविकास...
मुंबई : राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती...
विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण करावीत उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : सध्या सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवश्यकतेप्रमाणे व प्राधान्याने वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार...
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन
सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येथे राजाराम बापूंच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जलसंपदा...
राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
लोकनेते राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटन
सांगली : पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी राज्यात लवकरच...
मतदारयाद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार पडताळणी कार्यक्रम आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणाचा पुनरिक्षण कार्यक्रम 13 फेब्रुवारी...











