भारताच्या जी सॅट-30 या उच्च क्षमतेच्या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं उच्च क्षमतेचा जी-सॅट-30 हा दळणवळण उपग्रह आज फ्रेंच गयाना इथून अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे.
हा...
लडाखमधल्या चद्दर ट्रेक दरम्यान अडकलेल्या 107 पर्यटकांची हवाईदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाख केंद्रशासित प्रदेशात चद्दर ट्रेक या हिवाळी पदभ्रमण मोहिमेदरम्यान अडकलेल्या 107 जणांची वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे सुटका करण्यात आली. मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या या मोहमेत...
त्रिपुरातल्या ब्रु-रियांग शरणार्थीचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासंदर्भातल्या कराराचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रु-रियांग शरणार्थ्याना त्रिपूरामधे कायम स्वरुपी वास्तव्यास परवानगी देणा-या कराराचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या करारांमुळे ब्रु शरणार्थ्याना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता...
निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला सकाळी फाशी दिली जाणार आहे. दिल्ली न्यायालयानं या नवीन तारखेचा लेखी आदेश जारी केला.
या प्रकरणातल्या एक...
पुणे जिल्ह्यासाठी ५२० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ च्या ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आणि १७८.२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा
पुणे : जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आलेली विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता...
पिंपरी कॅम्पमधील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावित
पिंपरी : पिंपरी कॅम्पात वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. कॅम्पातील वाहतूक...
वाहतुकीचे नियम पाळून राज्यात आदर्श निर्माण करावा ; खासदार सुप्रिया सुळे
पुणे : रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होणे गरजेचे असून वाहतुकीचे नियम पाळून पुणेकरांनी राज्यासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन खासदार तथा संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे...
विद्युत अभियांत्रिकी विभाग, जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी (आरएससीओई) आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताह
पुणे : विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त, विद्युत अभियांत्रिकी विभाग, जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (एक स्वायत्त संस्था, एसपीपीयूशी संलग्न) पुणे यांनी 14 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत महावितरण,...
महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी नाशिक विभागातले सर्व जिल्हाधिकारी,...











