इराणविरोधातले निर्णय घेण्याबद्दलचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार कमी करावेत असा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचा ठराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणविरोधात युद्ध करण्यासंदर्भातले निर्णय घेण्याबद्दलचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार कमी करावेत अशा स्वरुपाचा प्रातिनिधिक ठराव अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं संमत केला आहे.
डेमोक्रेटिक्सचं वर्चस्व असलेल्या प्रतिनिधीगृहात हा...
बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं साजरा केला अनिवासी भारतीय दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये,बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं काल अनिवासी भारतीय दिवस साजरा केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अनिवासी भारतीय उपस्थित होते.
अनिवासी भारतीयांच्या ज्ञानचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग व्हावा यादृष्टीनं,...
भारताच्या सायना नेहवालची मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आज दुसऱ्या फेरीत तिने दक्षिण कोरियाच्या आन से...
देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही जनगणना येत्या, १ एप्रिल पासून सुरु होईल आणि ३० सप्टेंबर पर्यंत चालेल. या जन गणनेदरम्यान, जनगणना कर्मचारी...
धुळे इथल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य, ना. द. शिरोळकर यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे इथल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य, ना. द. शिरोळकर यांचं आज दूपारी पुणे इथं निधन झालं. राज्य शास्त्राचे प्राध्यापक, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रसेवादलाचे मार्गदर्शक तसंच विचारवंत अशी...
यवतमाळ जिल्ह्यात अट्टल चोरटा फिरोझखान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती
मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या २२ घरफोड्या आणि इतर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला अट्टल चोरटा फिरोझखान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागला आहे.
त्याच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १४ लाख ४५ हजार ७५०...
आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष केले सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि अवैधरित्या प्रलोभनं दाखवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरु केला आहे.
या संदर्भात...
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित एका आरोपीला अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित एका आरोपीला विशेष तपास पथकानं काल झारखंड मधून अटक केली. विशेष तपास पथकानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली...
गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं वडोदरा इथून इस्लामिक स्टेटच्या संशयिताला अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं काल संध्याकाळी वडोदरा इथून इस्लामिक स्टेटच्या संशयिताला अटक केली.
जाफर अलीम मोहम्मद हलीक असं या संशयिताचं नावं असून त्याला गोरवां परिसरातून अटक...
जम्मू काश्मीर प्रशासनानं जम्मू काश्मीरमधल्या सर्व निर्बंधांचा पुन्हा आढावा घ्यावा,असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये जारी निर्बंधांचा आठवड्याभरात आढावा घेऊन ही माहिती सार्वजनिक करावी असे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं आज प्रशासनाला दिले.
रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवा, शैक्षणिक केंद्रांमधली इंटरनेट सेवा सुरु...











