पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात
पिंपरी : पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे.
पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज...
एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी,आयसीआयसीआय बँक खातेधारकांनो लक्ष द्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी व आयसीआयसीआय या बँकांचे डेबिट कार्ड जर आपण वापरत असाल व त्यात ईएमव्ही, मास्टरकार्ड व विसा नसेल, तर तुम्हाला नव्या वर्षाच्या सुरूवातीसच...
नौदलाकडून फेसबुक वापरावर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या...
जर्मनीला मागे टाकून २०२६ पर्यंत भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा एका...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२६ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. इंग्लंड स्थित CEBR अर्थात आर्थिक आणि व्यापारविषयक संशोधन संस्था यांच्या एका अहवालात हा...
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणा-या नागरिकांना...
‘वढू’ गावच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील ; ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
पुणे : 'वढू' गावची ख्याती सर्वदूर असून या गावच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सांगून ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
पेरणे...
राजस्थानमधल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एस.एम.एस वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन डॉक्टरांची समिती करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या कोटा इथल्या रुग्णालयात बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एस.एम.एस वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन डॉक्टरांची समिती करणार आहे.
जे.के लेन रुग्णालयात गेल्या आठवड्यात १४ बालकांचा मृत्यू झाला होता,...
जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा जपान सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशांमधे राजकीय स्थिती अस्थिर आणि नाजूक असल्यानं तिथं जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे.
जपान अशा...
शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक – ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानार्जन हे केवळ मातृभाषेतून होत असतं, त्यामुळे शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक असल्याचं, ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.
नेमाडे आणि हिंदी...
लखनौ-दिल्ली तील तेजस रेल्वेची सेवा आता मुंबई-अहमदाबाद दरम्यान उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनौ-दिल्ली दरम्यान यशस्वीपणे धावत असलेली उच्चश्रेणी तेजस रेल्वेची सेवा आता मुंबई-अहमदाबाद दरम्यान उपलब्ध होणार आहे.
या सेवेचं उद्धाटन १७ जानेवारी रोजी अहमदाबाद इथून होणार आहे, तर...











