प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी डॉ. दिनेशकुमार त्यागी
पुणे : भारतीय वन सेवेतील 1987 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुख्यालय), सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दिनेशकुमार त्यागी, भा.व.से. यांची...
नागरिकत्व सुधारणा कायदा मागं घेण्याची शक्यता गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळली.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राजकीय पक्ष आणि समूहांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला असताना, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी हा कायदा मागे घेण्याबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे. हा...
एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार :...
मुंबई (वृत्तसंस्था) : एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार, असा प्रश्र्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली आहे....
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत कोल्हापूरइथले जवान जोतिबा चौगुले शहीद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगुले शहीद झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात...
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचं दोन्ही सभागृहांचं कामकाज शेतक-यांच्या मदतीच्या प्रश्नांवरील गोंधळामुळे दिवसभरासाठी...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही,...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी कोणतीही स्थगिती कुठल्याही कामांना दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त 14 गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी...
महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख
नवी दिल्ली : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत...
आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे 14 हजार 600 कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत...
नागपूर :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2 हजार 100 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी...
दुर्मिळ लोकराज्य अंक प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
नागपूर : नागपूर विधानभवन परिसरात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘लोकराज्य’चे दुर्मिळ विशेषांक पाहून समाधान...
इमर्ज एक्स कार्यक्रमात नवे व्यवसाय व तंत्रज्ञानाबाबत चर्चा
पुणे : महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी व मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने इमर्ज एक्स - महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये हायवे टू अ 100 युनिकॉर्न अंतर्गत महाराष्ट्रातील नवे व्यवसाय व...










