महानगरपालिका क्षेत्रातील उपलब्ध वाहनतळांची माहिती नागरिकांसाठी गुगलवरही द्या ; उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची सूचना

पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांमध्ये घट व्हावी तसेच शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या उपसमितीने दर पंधरा दिवसांनी आढावा घेवून...

देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारनं केला आहे. काळ दिघा इथं सुरु असलेल्या दोन दिवसीय व्यवसाय परिषदेच्या...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ वर राष्ट्रपतींची मोहोर / विधेयकाचं कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयाकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात झालं आहे. जारी झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर काल...

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या साथीदाऱ्यांवर गुन्हा दाखल, अमेरिकेनं केलं स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या दहशतवादविरोधी न्यायालयानं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या तीन साथीदारांना, दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहकार्य केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून, त्यांच्यावर गुन्हा...

अमेरिकेत २०२० मध्ये होणार्‍या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायचा प्रयत्न करु नये – डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत २०२० मध्ये होणार्‍या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायचा कोणताही प्रयत्न करु नये, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरीव यांची...

लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे आणखी १० वर्षांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण देणारं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत १२६ वं घटनादुरुस्ती विधेयक -२०१९ संमत झालं. राज्यसभेत या विधेयकाला एकमतानं मंजुरी देण्यात आली . लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी...

बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग लवकर वितळण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग येत्या दहा किंवा त्याहीपेक्षा लवकर वितळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त केली आहे. अमेरिकेतल्या ओहियो विद्यापिठानं केलेल्या एका अभ्यासात पापूआ आणि...

१ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुंबई : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा विभागामार्फत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्री. पवार यांना 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या....

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे... क्र. मंत्री महोदयांची नावे खात्याची नावे 1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे   ...