दिल्लीत धान्य बाजारातल्या तीन मजली इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू, 54...

प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केलं तीव्र दुःख / आगीच्या घटनेच्या चौकशीचे राज्यसरकारचे आदेश नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या मध्यवर्ती भागात राणी झाशी मार्गावरच्या घाऊक धान्य बाजारातल्या तीन मजली इमारतीला सकाळी...

संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आदरांजली

मुंबई : संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज.जी. वळवी तसेच...

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली मुंबई : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे...

विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान द्यावे – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

पुणे : भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर...

एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन काल हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त ठरणा-या इंटिग्रेटेड कमांड ‍एण्ड कंट्रोल सेंटर अर्थात, एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं. केंद्रीय...

न्याय वेळेत मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. जोधपूर इथं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन इमारतीचं उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की, न्याय...

देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं वैज्ञानिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना केलं आहे. पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत...

देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी प्राप्तीकर सुधारणांसह इतर प्रयत्न सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारणी देण्याच्या दृष्टीनं कर आकारणीचं सुसूत्रीकरण करण्याबरोबरच इतर उपाय सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल त्या एका...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज पुण्यात मार्गदर्शन

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुण्यात पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल, विविध...