खाजगी आणि सरकारी शाळांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला दृढ करण्याच्या दिशेनं एक पाऊल म्हणून खाजगी आणि सरकारी शाळांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

१३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरीत करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षासाठी, १३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरीत करण्याचं उद्दिष्ट  ठेवलं आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात...

संरक्षण मंत्रालय देशभरात 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त संरक्षण मंत्रालय देशभरातील 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार आहे. प्लॉस्टिक कचरा हटवणं तसंच आसपासच्या भागात स्वच्छता राखण्याकरता जनतेमध्ये जागरुकता...

आज सशस्त्र दल निशाण दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे. देशाचं रक्षण करणार्‍या शहीद तसंच सैनिकांच्या सन्मानासाठी दरवर्षी 7 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. सशस्त्र...

झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे स्थानक ठरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आत्तापर्यंत देशभरातल्या साडेपाच हजार रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे...

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण समाजानं यावर आत्मचिंतन करुन जीवन मूल्यांचं अधःपतन होण्याची कारणं जाणून घेण्याची वेळ आता आली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. आपल्या पुरातन संस्कृतीमधे महिला, ज्येष्ठ...

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ     

पुणे :  राजभवन येथे राज्य  सैनिक कल्याण विभागाच्या वतीने  आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान...

पोलिसांशी झालेल्या चकमकीत हैद्राबादमधील युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादमधे पशुवैद्य डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. मात्र या चकमकीत एका पोलिस उपनिरिक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं...

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचं काल रात्री निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचं रात्री दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात निधन झालं. तिला हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, परंतु ते तिचा जीव...

अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटावरचं अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशातल्या सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची यादी जाहीर केली....