भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसद भवन परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या...

विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी घेतला पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा मुंबई: राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच, उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत,...

स्वीडनचे राजे आणि महाराणी यांची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट

मुंबई : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे)आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष...

कृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा...

पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात ५६६ कोटी २३ लाख ६ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण...

सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच मुंबई २०३० अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी...

मुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगरातील साकीनाका व काळबादेवी परिसरातील १७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती उत्पादन...

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव...

महापरिनिर्वाण दिन : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिवादनपर संदेश

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्यांचा अभिवादनपर संदेश असलेला विशेष कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ६ डिसेंबर रोजी प्रसारित होणार...

अमेरिकेच्या हवाईमधल्या पर्ल-हार्बर या नाविक तळावर गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या हवाईमधल्या पर्ल-हार्बर या नाविक तळावर ज्या ठिकाणी काल गोळीबार झाला, त्या तळावर भारतीय एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरीया हवाई दलप्रमुख आणि त्यांच्यासोबत...