संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आयोजित केली कार्यशाळा
नवी दिल्ली : देशात उपलब्ध संशोधक आणि तंत्र क्षेत्रातले तज्ञ यांचे अद्ययावत संरक्षण उत्पादन आरेखन आणि विकासासाठी योगदान राहण्याच्या दृष्टीने डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एक कार्यशाळा...
बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह ८ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी
सत्तावीस महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर
मुंबई : राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.
बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महानगरपालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी,...
वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार...
डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने, पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई
भोसरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी करण्यात येत असून, क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत मोशी बोऱ्हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम...
महापौर आपल्या दारी
पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी देहू आळंदी रस्ता, इंद्रायणी पार्क मोशी, गायकवाड वस्ती मोशी, येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन...
टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्र्पतींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : उपराष्ट्र्पती एम. वेंकय्या नायडू यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, " भारतीय संसदीय व्यवस्थेचा पाया मजबूत करणाऱ्या...
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना केली अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार हजार ३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना काल रात्री अटक केली. जयेश संघानी आणि केतन...
युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला.
पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...
शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे.
या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेत बोलणी सुरु असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू...











