सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी संघटनांचा देशव्यापी बंदची हाक
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचार्यांच्या काही संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली होती. या बंदमुळे देशातल्या बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊन...
गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर
नवी दिल्ली : गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र 2017 मधे देशात दुसर्या क्रमांकावर पोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोनं याबाबतची आकडेवारी काल जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेश सर्वा वरच्या स्थानावर...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत : बाळासाहेब थोरात
मुुंबई : ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून केली आहे.
मतदान यंत्रात...
दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे...
नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प उभारण्यात येतील, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी...
भारतीय लष्कराचा राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा दक्षिण विभाग आणि हवाई दलाने येत्या 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव आयोजित केला आहे.
जमीन आणि अवकाश अशा...
सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. लडाख क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन देणं तसंच...
भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे.
सीबीआयनं भ्रष्टाचार...
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती
नवी दिल्ली : आधार अर्थात, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1987 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं...
नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट
नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर आणि मोकळेपणानं चर्चा झाल्याचं मोदी...
महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाचा विजय, मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला अंदाज
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाला विजय मिळेल, असा अंदाज विविध मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. माय एक्झीट पोल या संस्थेने भाजपा शिवसेना युती महाराष्ट्रात १८१ जागा...











