राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आमदार आणि खासदारांसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी- उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात खासदार आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. सदस्यांनी हौदयात...

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु- शेतकऱ्यांनी निवृत्ती योजनेसाठी नोंदणी करण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे...

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत दिली....

कोयनेतून ६९०७५ तर राधानगरीतून ७३५६ क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले  असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा...

महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे...

मुंबई : मुंबईतील "राईट टू पी" अंतर्गत मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांनी समन्वयाने महिलांना सर्व सोयीने युक्त अशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल तीन...

राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे वेतन

मुंबई, दि. 9 : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गृह (शहरे), विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकणातील विविध...

राज्यातील अतिवृष्टी, पूर बाधितांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, ५ लिटर केरोसीन मोफत...

मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कुटुंबे निराधार होत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत आपद्ग्रस्त व निराधार कुटुंबांना प्रती कुटुंब 10...

पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्याकरिता १५४ कोटी तातडीने वितरित – मुख्य सचिवांची पत्रकार परिषदेत...

मुंबई : पूरग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबिट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले...

पुर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मोफत अन्नधान्य वाटप

पुणे :  पुणे जिल्हयातील मुळा, मुठा व इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुरामुळे  पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठी  असलेल्या पुणे शहरा मधील जुनी सांगवी, दापोडी , पिंपरी,...

फलोत्पादनाला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज – फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर

पुणे :  फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र हे फलोत्पादनासाठी उज्ज्वल भवितव्य असलेले राज्य असल्याचे प्रतिपादन  रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर...

पूरग्रस्तांना उपजिल्‍हाधिकारी सुरेखा माने यांचा मदतीचा हात

पुणे : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाल्यामुळे त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. उपजिल्‍हाधिकारी सुरेखा माने यांनीही मदत करुन माणुसकीचा...