निगडी पोलिसांनी 36 मोबाईल आणि 16 किलो गांजा केला जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी अँण्टी गुंडा स्कॉड तयार करून, रात्री गस्त घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रमाणे गस्त घालत असताना निगडी पोलिसांनी 36 मोबाईल,...

प्लास्टिक पिशवीला कापडी पिशवीचा सक्षम पर्याय – पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी  ही  प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली जाणारी ही कापडी पिशवी...

प्राथमिक शिक्षण पदविका : शासकीय कोट्यातील रिक्त जागा ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरणार – शालेय...

मुंबई : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका(D.El.Ed) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. मात्र शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष...

कारगिल विजय दिनानिमित्त सैन्यदल आणि कलाकारांमध्ये रंगला फुटबॉल सामना

मुंबई : विसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील कुपरेज मैदानावर सैन्यदलाचा संघ विरुद्ध मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा संघ यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी...

अधिकाधिक ज्ञान संपादन करुन कामातून आपले अस्तित्व सिध्द करा – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

महसूल व पोलीस अधिकारी कार्यशाळेचा समारोप पुणे : महसूल विभागात काम करताना आपल्‍या विषयाचे अधिकाधिक ज्ञान संपादन करुन  कामातून आपले अस्तित्व सिध्द करुन दाखवा, हे करत असताना कुटुंबालाही वेळ द्या,...

प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जावी – जिल्‍हाधिकारी राम

पुणे :  प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गेली पाहिजे,  असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.  पुणे विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, उपजिल्हाधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत ते...

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये  'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. या प्रसंगी शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे...

एक राष्ट्र-एक शिधापत्रिका योजना

नवी दिल्ली : सार्वजनिक खाद्य वितरण व्यवस्थेत सरकारने केलेल्या सुधारणा कायमस्वरुपी राहाव्यात यासाठी या संपूर्ण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने घेतला आहे. त्यानुसार...

दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता दि. 10 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त (मुंबई शहर) यांनी...

ग्राहकांच्या ग्राहक तक्रार निवारणासाठी सरकारच्या विविध उपाययोजना

नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार...