प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून पात्र लाभार्थी सुटता कामा नये -कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

पुणे : प्रधानमंत्रीकिसान सन्मान निधी योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. येथील कृषि आयुक्तालयाच्या पद्मश्री सभागृहात कृषि मंत्री...

राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल प्लाझाच्या सर्व मार्गिकांवर फास्टॅग

नवी दिल्ली : देशातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या सर्व टोल प्लाझांच्या सर्व मार्गिका यावर्षी 1 डिसेंबरपासून फास्टॅग म्हणून जाहीर करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. कायद्यानुसार फास्टॅग मार्गिका...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आले. नीती आयोगात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. श्री. जावडेकर...

उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई : उद्योग संचालनालयामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील उत्कृष्ट निर्यातदार राज्यस्तरीय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सन 2017-18 या वर्षात ज्या सूक्ष्म,लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची...

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाखांचा निधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...

विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

२०१८ साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा २०१८ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ...

महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत 29 ऑगस्ट 2019 ला संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक...

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत पु.लं.च्या जन्मशताब्दी निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे...