मुंबई : मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता म. गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामधून हिंदी भाषेची अनिवार्यता वगळली

मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याचा प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असता केंद्र सरकार एक पाऊल मागे आलं आहे. केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामधून हिंदी...

८ जुनला दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार

मुंबई : दहावी बोर्डाचा निकाल ८ जुनला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रात दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी घेण्यात...

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पालखी सोहळा नियोजनाची आढावा बैठक

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान 24 जून तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून 25 जून रोजी प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा...

किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी केली किल्ले रायगड जतन संवर्धन कामांची पाहणी किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे....

मागेल त्याला टँकर, मागेल त्याला छावणी- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

सरकार पशुपालकांच्या भक्कम पाठिशी शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावणी औरंगाबाद : अपुऱ्या पावसाने दुष्काळी परिस्थिती राज्यात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्‍याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दुष्काळी ‍परिस्थितीत...

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समृध्दी महामार्गाच्या कामांची पाहणी

प्रकल्पाची उर्वरित कामे वेळेत पूर्ण करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे वाहतूक पर्यवेक्षणासाठी बुद्धिमान महामार्ग व्यवस्थापन प्रणाली अमरावती : समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असून, हे काम वेळेत...

दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत…

रिक्षा चालक प्रकाश माने झाले वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत… मुंबई : दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे  दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली...

एसटीचा प्रवास आता कॅशलेस; स्मार्ट कार्ड योजनेचा मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते शुभारंभ

एसटीचा ७१ वा वर्धापनदिन उत्साहात मुंबई : एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. एसटीच्या आज साजऱ्या झालेल्या ७१ व्या वर्धापन दिनी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर...

पुढील पाच वर्षात छोट्या उद्योगांमधून रोजगारनिर्मितीच्या संधी – मुख्यमंत्री

नागपुरात नितीन गडकरी यांचा नागरी सत्कार  नागपूर : मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरकर जनतेने विजयी केले. आगामी काळात छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार...