हॉकी संघातले खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांना रोख वार्षिक प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची भारतीय हॉकी महासंघाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हॉकी  खेळाडूंना सामन्यातल्या विजयानंतर रोख वार्षिक प्रोत्साहन बक्षिस दिलं जाईल अशी घोषणा काल भारतीय  हॉकी महासंघानं केली. खेळाच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर खेळाडूंना वार्षिक...

मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचं वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. काल मुंबईत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत...

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवस रशियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे.भारत आणि रशियादरम्यान नियमित उच्च स्तरीय बैठकीचा हा एक भाग आहे....

आर्थिकदृ्ष्ट्या मागासवर्गियांच्या 10 ट्क्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिकदृष्ट्या मागासवर्गियांसाठी केंद्र सरकारनं लागू केलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. पाच सदस्यीय घटनापिठाच्या तीन सदस्यांनी या आरक्षणाला अनुकुलता दर्शवली. २०१९ ला १०३ वी...

चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’...

“बालदिनानिमित्त मोफत बालरोग शिबीर” 

पिंपरी : डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथील बालरोग विभागाच्या वतीने ७ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) ते १४ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) पर्यंत बालदिन...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते आज शिर्डी इथं पक्षाच्या चिंतन शिबिरात बोलत होते. ही मागणी...

उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 मध्ये प्रस्तावित...

भारताच्या परकीय चलनसाठ्यात ६५६ कोटी अमेरिकी डॉलरची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या परकीय चलनसाठ्यात आधीच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत, २८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात प्रथमच वाढ नोंदवली गेली आहे. आशियातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा परकीय चलन...