तृतीयपंथीयांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील
राज्यस्तरीय परिषदेत तृतीयपंथीयांचे शिक्षण व रोजगारावर चर्चा
पुणे : 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या तिसऱ्या सत्रात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभागी होत ‘तृतीयपंथीयांचे शिक्षण व रोजगार’...
नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा गतीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’
पुणे : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा...
रोजगार भरती मेळाव्यात ८०३ उमेदवारांची निवड
पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार भरती मेळाव्यात विविध कंपन्याकडून नोंदणी केलेल्या ८३७ पैकी ८०३ उमेदवारांची निवड करण्यात आली.
या...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेच्या...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत, हिवाळी अधिवेशनापर्यंत...
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे शिर्डी साईबाबा संस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शिर्डी इथल्या साईबाबा संस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. आठ आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश न्यायालयानं शासनाला दिले...
विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं निर्मला सीतारामन यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत १५ व्या माइंड माइन परिषदेत...
जपान भारत सागरी सरावाची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान भारत सागरी सराव २०२२ अर्थात जिमेक्स ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात रविवारी सुरू झाली. या जहाजांचं नेतृत्व जपान सागरी स्वयं...
आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य पूर्व अर्थात आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा बसत आहेत. ज्याचा, तिथले नागरिक आणि अर्थव्यवस्थेवर विनाशकारी परिणाम होण्याचा धोका संभवतो असं...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौऱ्यावर रवाना
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर हे काल रात्री रशिया दौऱ्यावर...











