तुळजाभवानी दानपेटी लिलाव अपहारप्रकरणी गुन्हे दाखल न केल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाची राज्य शासनाला नोटीस
मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी देवस्थानात दानपेटी लिलावात झालेल्या अपहाराप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शिफारस केल्यानंतरही पाच वर्षांत गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, असा प्रश्र्न उपस्थित करत, मुंबई...
एमएमआरडीए ला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास राज्य सरकारची तत्वतः मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी 60 हजार कोटींपर्यंतचं कर्ज उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या...
देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी या दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ मिळाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. आपल्या आरोग्याच्या समस्यांबाबत...
उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक प्रगतीचा मार्ग सुकर झाल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जालौन जिल्ह्यातील ओराई इथं बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचं उद्घाटन केलं. या रेल्वेमुळे ४ तासांचा प्रवास कालावधी कमी झाला असून एक्सप्रेस...
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळाच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात टस्कर हत्तीचा वावर वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात गेल्या काही दिवसापासून टस्कर हत्तीचा वावर वाढला आहे. गवसे इथं काल रात्रीच्या सुमाराला टस्करनं धुडगुस घालत शेडसह काही गाड्यांचं नुकसान केलं. टेक...
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरुचं
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये एकूण १०२ नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली तर...
मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशा निर्देश जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिशा निर्देश जारी केले. नागरिकांनी परदेशातून आलेल्या, त्वचा अथवा जननेंद्रियांवर जखमा असणाऱ्या तसंच आजारी व्यक्तींशी जवळचा...
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं आज चीनच्या हान यू हिचा १७-२१, २१-११, २१-१९...
राष्ट्रीय स्तरावरच्या सीए अर्थात सनदी लेखापाल परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्तरावरच्या सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत मुंबईच्या मीत शहा यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मीत शहाला ८० पूर्णांक २५ शतांश टक्के...











