पंढरपूर वारीसाठी २ वर्षांनंतर त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची पालखी रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे रवाना झाली. त्यात ४६ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. काेरोनामुळे बंद ठेवलेला पायी पालखी सोहळा तब्बल दोन वर्षानी पुन्हा...
देशातील पहिलं आधुनिक टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार – राजीव चंद्रशेखर
पुणे : पुणे महापालिकेच्या बाबुराव शेवाळे रुग्णालयात देशातील पहिलं आधुनिक टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल केली. या रुग्णालयाला आणि निरामय...
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार...
महाराष्ट्राचे नाव सुवर्णपदकांनी झळकावणाऱ्या जिगरबाज खेळाडूंचे अभिनंदन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्राची क्रीडा परंपरा उज्ज्वल अशी आहे. या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवणारी आणि महाराष्ट्राच्या नावाला सुवर्णपदकांनी झळाळी देण्याची कामगिरी आपल्या जिगरबाज खेळाडूंनी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव...
नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी राहुल गांधी ईडी समोर हजर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयासमोर दिल्लीमध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही चौकशी झाली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते आणि शेकडो...
ऑनलाइन बेटींगच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन सट्टेबाजीची जाहिरात करण्यापासून प्रसारमाध्यमांना परावृत्त करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्राॅनिक, सामाजिक ऑनलाईन माध्यमांवर ऑनलाईन सट्टेबाजी संकेतस्थळांच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध...
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सदोष पद्धतीनं सुरू असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
मुंबई (वृत्तसंस्था) : मागासवर्ग आयोगाकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं सुरू असलेलं काम सदोष आहे. यात आडनावावरुन लोकांची जात ठरवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
स्वच्छ भारत ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली – अनुराग सिंह ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "स्वच्छ भारत" ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज सांगितलं....
पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आढावा बैठक पार
मुंबई (वृत्तसंस्था) : पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी शहरात मूलभूत सोयी - सुविधांच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या समस्या आणि अडचणी संदर्भात पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली...
शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील – प्रा.वर्षा...
मुंबई (वृत्तसंस्था) : शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचं स्वागत...











