अनिल देशमुख यांना जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालय या याचिकेची लवकर सुनावणी करेल अशी...
गरीब कल्याण संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा लाभार्थ्यांशी संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राद्वारे आपल्याला २१ व्या शतकातला महान भारत घडवायचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी...
चांगल्या योजनांची अंमलबजावणी राज्यात शेवटच्या घटकांपर्यंत केली जात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा
मुंबई (वृत्तसंस्था) : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पक्षभेद विसरुन आणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केलं....
राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वर्ष २०२१-२२ साठी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवानांना आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. केद्रीय राखीव पोलीस दलाचे कुलदीप कुमार,...
मिफ्फ महोत्सवाचा आज दिवस तिसरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लघुपटांना प्रोत्साहन आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उत्तम उपक्रम आहे,असं अभिनेत्री अमृता सुभाष यांनी म्हटलं आहे. महोत्सवात आज...
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मुदत पुढच्या ५ वर्षांसाठी वाढवायला केंद्र सरकारची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या PMEGP अर्थात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पुढील पाच वर्षांसाठी पुढे सुरू ठेवण्यास केद्र सरकारनं मान्यता दिली आहे. सुमारे १३...
३८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत गिरणी कामगारांना द्यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थी गिरणी कामगारांच्या ३८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
भारत बांगलादेश दरम्यान मैत्री एक्स्प्रेसला पुन्हा आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान सुरु करण्यात आलेली मैत्री एक्स्प्रेस ही प्रवासी रेल्वे सेवा दोन वर्षानंतर काल पुन्हा सुरु करण्यात आली. बांगलादेशच्या रेल्वे मुख्याधिकाऱ्यांनी ढाका इथून जवळपास...
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून १८ उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल १८ उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली असून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष...











