भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते धनादेश वाटप
पुणे : पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरणाकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून प्रत्येकी हेक्टरी 15 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे....
निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला मिळणार
पुणे : सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारकांना सन 2019-20 चे हयातीचे दाखले बँकेमध्ये शाखा निहाय सही, अंगठा करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तरी निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या नावासमोर सही/अंगठा करावी तसेच इलेट्रानिक/डीजिटल हयातीचे दाखले देण्याची...
सांगली जिल्ह्यात १४ हजारहून अधिक विस्थापितांवर ६७ वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार
सांगली : जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 लोकांवर औषधोपचार करण्यात येत आहेत.
मिरज...
खरीप हंगाम २०१९ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई : खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ दिली आहे. दि. 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याचे...
17 जून रोजी होणार पाठ्यपुस्तकांचे वाटप
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील 643 शाळांमधील सुमारे 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील या शाळांना तब्बल 10 लाख 57 हजार पुस्तकांचे वाटप...
जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.
जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत असून शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक...
राष्ट्रपतींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवला राजीनामा, ३० तारखेला शपथविधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर देशात नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. रामनाथ...
एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाशी करार
नवी दिल्ली : ‘आरोग्य’ ही सर्व सरकारी विभागांची जबाबदारी असून, आपल्या उपक्रमांच्या परिणामांच्या अभ्यासासाठी सर्व मंत्रालयांमध्ये आरोग्यविषयक उपविभाग असला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन...
जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीमध्ये कडकडीत बंद
भोसरी : मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत, जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील ग्रामस्थांनी रविवारी मोशीतील सर्व व्यवहार बंद...
मुंबई उपनगरमध्ये वन स्टॉप क्रायसिस सेंटरकरिता महिला स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप क्रायसिस सेंटर (one stop crisis center) राज्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास क्षेत्रात विना...







