सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सिंधू महोत्सवाचे’ आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले आणि  सावंतवाडी इथं  पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत...

नरेंद्र मोदींच्या ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा...

नागपूरात पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. एरोमोडीलिंग शो चे उदघाटन क्रीडा मंत्री...

युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा  उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला. पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधूनं हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. समीर वर्मा, सायना नेहवाल, बी.साई प्रणित तसंच...

प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत ३ लाख ६१ हजार घरं बांधायला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत ३ लाख ६१ हजार घरं बांधायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्र...

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका बसलेल्या देशांसाठी जागतिक बँकेकडून १२ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मदतीची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशानं मदत म्हणून जागतिक बँकेला बारा अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. काल जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी...

फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिला संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिलांचा संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर गेला आहे. आशियायी फुटबॉल महासंघाच्या नियमानुसार एखादा संघ सामन्यासाठी मैदानावर येऊ शकला नाही तर त्याला स्पर्धेबाहेर काढले...

सध्याच्या कामांमुळे मराठवाड्यातील नव्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लासूर येथील बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांची भेट औरंगाबाद : मराठवाड्यात बारमाही दुष्काळ परिस्थिती जाणवते. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड,गाळमुक्त धरणे गाळयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, जलशक्ती मंत्रालय आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातील हा दुष्काळ दूर करण्यासाठी...

अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम; उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव- राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई : अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व...