श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वच उमेदवार नागरिकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रीलंका पीपल्स पार्टीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार गोताबाया राजपक्षे यांनी म्हटलं...
खरीप हंगाम २०१९ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई : खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ दिली आहे. दि. 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याचे...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भिमसृष्टीचे उदघाटन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भिमसृष्टीचे उदघाटन व माता रमाई पुतळयाच्या कामाचा शुभारंभ क्रेंद्रीय सामाजिक न्याय तथा अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...
बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताहा’स सुरुवात उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला...
पुणे: उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार...
मुंबई उपनगरमध्ये वन स्टॉप क्रायसिस सेंटरकरिता महिला स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप क्रायसिस सेंटर (one stop crisis center) राज्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास क्षेत्रात विना...
भारताचा परकीय चलनसाठा आजवरच्या सर्वोच्च पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या परकीय चलन साठ्यात २७ डिसेंबर २०१९ रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज ५ कोटी २० लाख डॉलर्सची वाढ होऊन, तो ४५७ अब्ज अमेरिकन डॉलर्स या...
मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व...
एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाशी करार
नवी दिल्ली : ‘आरोग्य’ ही सर्व सरकारी विभागांची जबाबदारी असून, आपल्या उपक्रमांच्या परिणामांच्या अभ्यासासाठी सर्व मंत्रालयांमध्ये आरोग्यविषयक उपविभाग असला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन...
‘एक्सपर्ट सिरीज’ लॉन्चसह आसूसचा कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेश
मुंबई : संगणक हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी आसूस इंडियाने कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेशाची घोषणा केली असून उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह ‘एक्सपर्ट सिरीज’ ब्रँडही लॉन्च केला आहे. यात लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स...
बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 संसदेत मंजूर
दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद हा मानवतेचा शत्रु; - अमित शहा
नवी दिल्ली : बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 आज राज्यसभेतही संमत झाले. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून आपल्या भूमीवरुन...