पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी 10 डिसेंबर...

पुणे :  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी ) शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदन पत्र नियमित शुल्कासह भरण्यासाठी दि....

जलसंवर्धनाची जलशक्ती मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – केंद्रीय सहसचिव सुषमा ताईशेटे

पुणे : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे व जलसंवर्धनाची जलशक्ती...

दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या 'निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रिया' या पुस्तकाचे प्रकाशन भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त...

ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज  ठाण्यात रहात्या घरी, ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गेले काही दिवस ते आजारी असल्यानं त्यांना रूग्णालयातही दाखल केलं होतं....

मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मसुद्यासंदर्भात विधी व न्याय विभागाने येत्या १५ दिवसांत अभिप्राय देण्याचे...

मुंबई : सर्व मंडळांच्या शाळामध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या कायद्याचा अधिकृत प्राथमिक मसुदा तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या मसुद्याबाबत, विधी व न्याय विभागाने येत्या १५ दिवसात...

भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवा- पोलंड युक्रेन येथे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. पोलंड आणि युक्रेन येथे आयोजित ‘ब्रेव्ह किडस् फेस्टीवल 2019’ या वीर...

गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क जमिनीचे दावे त्वरीत निकाली काढण्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे...

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींचे वन हक्क जमिनीचे दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया...

ई – सिगारेट बंदी विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई-सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकानुसार ई-सिगारेट्सचं उत्पादन, खरेदी-विक्री, वाहतूक, साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. यापैकी काहीही करणा-याला...

विकास आराखड्यातील घोटाळ्याचे प्रकरण दडपून टाकण्यासाठी मंत्रिपद दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : मुंबईतील मोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. यासाठी तब्बल १० हजार कोटींचा व्यवहार झाला. त्यापैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता भाजपला मिळाला आहे....

सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्या बॅंकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅंकामध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...