शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. ठाणे इथं मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. जवळपास...
कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ – आशा पारेख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ आहे. हा महोत्सव अविरत सुरू रहावा असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी केलं. १९ व्या...
‘परीक्षा पे चर्चा’चा उद्देश परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं आणि परिक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी...
नवी दिल्लीत अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवादा - २०२२ ची सुरुवात केली....
इफ्फीमध्ये दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात सुरू असलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगजनांसाठीच्या विशेष विभागात उपशीर्षक आणि चित्रपटातल्या दृश्य माहितीच्या...
विश्व मराठी संमेलनात मराठीचा जागर
मुंबई (वृत्तसंस्था) : जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते, जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये...
केंद्र सरकारनं कापूस आयात केल्यानंच कापसाचे दर कोसळले, असा अंबादास दानवे यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कापूस आयात केल्यानंच कापसाचे दर कोसळले, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते यवतमाळ इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज...
जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसाच्या दुबई दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसीय दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा परिषदेंतर्गत कॉप-२८ चं...
पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ आणि २ ऑक्टोबरला मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ आणि २ ऑक्टोबर म्हणजे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी...
महिला उद्योजकांचं प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट – नारायण राणे
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतातील महिला उद्योजकांचं प्रमाण १४ टक्के असून, ते ३० टक्के पर्यंत वाढवण्याचा आमचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. ते...