ग्राहकांना अबाधित सेवा द्या – संजय धोत्रे
अकोला : टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांना दर्जेदार, गतीमान आणि अबाधित सेवा द्यावी असे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान व संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. त्यांनी अकोला येथे...
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार...
सोलापूर : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर येथील श्रमिक...
एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 1 लाख 17 हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान असलेल्या मतदात्यांची (सर्व्हिस वोटर्स) नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल...
4 लाख 62 हजार 83 क्रीडापटूंची स्पोर्टस् पोर्टलला भेट
नवी दिल्ली : युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने नॅशनल टॅलेंट सर्च पोर्टल अर्थात राष्ट्रीय उत्कृष्ट क्रीडापटू शोध पोर्टल 28 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात...
देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांचे लसीकरण – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात काल ५३८...
प्रधानमंत्री करणार डेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंजाबच्या गुरुदासपुर जवळडेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर तेडेरा बाबा नानक इथं सभा घेतील. या एकात्मिक चौकीमुळे पाकिस्तानात...
भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे.
सीबीआयनं भ्रष्टाचार...
शाश्वत कृषी विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री जयकुमार रावल
मुंबई : राज्याला गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्याच्या शाश्वत कृषी विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया...
मालाड दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : मालाडच्या पिंपरीपाडा दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
खासदार गजानन किर्तीकर, आमदार सुनील प्रभू यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह...
धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी – विजाभज मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार
मुंबई : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय...









